160+ Marathi Caption For Instagram Attitude Boys And Girls

Marathi Caption For Instagram have grown in popularity in Maharashtra too. Every Marathi guy is posting quality Instagram captions. Like, “I am proud to be a Maharashtrian”, and “Jai Jijau, Jai Shivarai, Jai Maharashtra..” are posting one Marathi Instagram caption after another.

These days the use of social media apps has increased to a great extent. Everyone is active on social media. Some on Facebook, some on Twitter, and some on Instagram. Nowadays everyone has an Instagram account. Instagram is the most popular social media app in the world. This app is used for photo sharing platform.

We can share photo or videos of the place we visited on Instagram. You can also post your own selfies on this Instagram. The Instagram craze has caught the young generation to a great extent. Everyone is putting different, attractive captions under their photos to get maximum likes, and followers on Instagram.

Marathi Caption For Instagram

Marathi Caption For Instagram

त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी वेगळं करून सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. बरेच लोक त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर विविध प्रकारचे गर्दीला आनंद देणारे मराठी अॅटिट्यूड स्टेटस, रॉयल मराठी स्टेटस ठेवत आहेत. किंवा तुमच्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ठेवा.

संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही, आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”

देव खरोखरच creative आहे..i Mean
फक्त माझ्याकडे पाहा.😜😎

विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”

“कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, कारण ते वादळासारखे असतात.”

आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.

“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”

“जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…

“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

“मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.”

“आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो.” AlwaysBeHappy

Instagram Marathi Attitude Captions [Latest]

“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”. 💪🏻GiveRespectTakeRespect

“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा.”

“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”

“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”

“विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात, हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.” 💪🏻FocusOnYourSelf

“आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.”

“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”

“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही..कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”

“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही! कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.

Also See Aukat Quotes In Hindi

Love Marathi Caption For Instagram

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†

““जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..””

“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”

“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’ महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”

“मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे”.😎😇

I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समझल..😎🤙🏻💪🏻🤓

“Suno तो अपने DiL की..
बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.” 😒😎

“लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील,
मी मला जे करायचं आहे तेच करणार”.😎😎

“बोलायला मलापण जमत पण आपण थेट ‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.”

Marathi Caption For Instagram KING

“नेतृत्व करायच तर अस करा,
सत्ता जरी तुमची नसली तरी,
लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.”
✌🏻✌🏻😎😎

“आपला Attitude असा ठेवा..की
ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.””

“आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.”

“वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..
💪🏻हवा तर आपलीच असली पाहिजे..”

लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..

तेरा ‪AttituDe मेरे सामने चिल्लर है..
कारण भावा माझी 💪🏻StyLe त्याहून 💪🏻KiLLeR आहे..

“आमचं कस आहे माहित आहे का,
“जीव लावला” तर शेवट पर्यंत लावणार
नाहीतर वळून बघणार पण नाय.”
🤙🏻🤙🏻

“समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर,
उगाच बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये”.

“ठाम राहायला शिकव,
निर्णय चुकला तरी काही हरकत नाही.”
😎😎👑👑

कधीही या तीन गोष्टींचा त्याग करू नका.
तुम्ही कुटुंब आणि प्रेम. कारण ते आयुष्यात
फक्त एकदाच मिळतं.

लोकांची वेळ येते..
पण भावा
आपला ना काळ येणार..😎💪🏻

जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..
पण आई वडिलांचां नेहमी आदर करा..

“जमलं तर आमच्याशी चांगलच वागा,
नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.”
👑👑😎😎✌🏻✌🏻💪🏻💪🏻

‘जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे
म्हणजेच जिंकणे होय.

“ओळख ही नावात नाही, स्वभावात असावी लागते..
आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही”.
✅👑

“ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला ना.. त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची असली तरी काळ हा माझाच येणार. 😎😎👑👑.

“मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत मित्रा..
माणसं कमवायला ‘माणुसकी’ लागते,
आणि ती टिकवून ठेवायला
मोठ मन लागतं”. 😎💪🏻

“मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही,
तर त्यातले किती जन मैत्री
निभावतात हे महत्त्वाचं असत.”
😎😎

जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच..

“विचार हे नेहमी Branded असले पाहिजे
कपडे नाही”. 👏🏻👏🏻✌🏻✌🏻

“मनात कितीही दुःख असले
तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.”

“इतिहास साक्ष आहे,खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
महागात पडेल”..💪🏻💪🏻😎😎

“ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.”

Also See

Marathi Caption For Instagram For Boys

 • मी तुमच्यापेक्षा Cool आहे याचा अर्थ तुम्ही Hot आहात असा होत नाही
 • मी अजून सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही.
 • सांगून ठेवतो पटवणार तर तुलाच…
 • ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची लायकी कळाली.
 • दुसऱ्यांवर जळणारा मी नाही आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही..
 • देव खरोखरच creative आहे.. i Mean फक्त माझ्याकडे पाहा.😜😎
 • आम्ही खूप भारी तर नाही पण कोणापेक्षा कमी पण नाही जे आहे ते real आहे.
 • माझे मित्र कमी आहेत कारण मी Quantity नाही तर Quality वर विश्वास ठेवतो!
 • मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch.
 • भावांनो जळारे तुम्ही कुठं माझं थोबाड काळ होणार आहे
 • आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!
 • लूक तसा साधाच आहे पण सध्या भल्या भल्यानां वेड लावून सोडतो.

Marathi Caption For Instagram Girl

सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.

कोण म्हणतं मुलीचा जन्म सोपा असतो
त्या एका हसऱ्या चेहऱ्या मागे दुःखांचा डोंगर दिसतो,
इज्जत आणि स्वातंत्र्य त्यातील जन्म म्हणजेच एका स्त्रीचं आयुष्य असतं….

एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post
करतात काही काही मुली…
मीच ती काही काहीं मधली एक 🙄😅😝

ओळख ही नावात नाही तर
स्वभावात असावी लागते❣️💯🔥

जगणार की आम्ही पण Royal Life
शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण
आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!😎🤞💯

जग🌍 जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile😚

मनाचा तो कोपरा म्हणजे
स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग
ज्यात असे सुगंधित सुमानांसाह
काटयांचाही सहभाग

गच्च अंधारून आल्यावर
कधी भावनांचा गडगडाट ही होतो
मुक्त, धुंद बरसत्य सरीतही
तुझ्याच आठवांचा भास होतो

कुठल्या वाघाला मी घाबरत नाही त्या सावित्रीची मी लेक आहे येऊ दे संकटे कितीही त्यांना हरवायला मी समर्थ वाघाची छावी आहे. 😎👊

शांत आहे म्हणून लाचार समजू नका पेटले तर अख्खा शहर घाबरेल कुणाची गुलामी करायला मी गुलाम नव्हे धगधगत्या ज्वालेचा मी अंगार आहे….🔥

एकदा पेटले तर सगळंच उध्वस्त करण्याची ताकद मी ठेवते पप्पा ची परी नव्हे वाघाची छावीआहे शांत राहुनही नडलाच कोणी तर विसरू नका मी शेरास सव्वाशेर आहे….

कधी हसावं कधी रडावं कधी बोलावं कधी शांत व्हावं आणि जर आयुष्य व्यर्थ वाटत असेल तर एकदा मुलीच्या जन्माला यावं..!

जगण्याला श्वास हवा असतो आणि फक्त श्वास असून चालत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासाशी लढावं लागतं जगण्या मरणातलं द्वंद्व संपवून एका स्त्रीला कुटुंबासाठी जगाव लागतं…..

दिव्याला वात हवी असते श्वासाला वायूची साथ
हवी असते एका स्त्रीच्या मुखावर तेव्हाच हास्य दिसते जेव्हा तिच्या स्वप्नांना कुटुंबाची साथ मिळते….

👉आयुष्यात आपण आपली Image
किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,
तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.💯👍

कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.
नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…

Sassy Attitude Caption for Instagram in Marathi

 • आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे
 • सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!
 • दुसरे लोक पैशामुळे Brand असतात पण आपण आपल्या Personality मुळे Brand आहे.
 • मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल…!
 • मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.
 • माझ्या बाबतीत विचार करत जा, तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.
 • सध्या मी कुठेच नसतो कारण, स्वतःला सिद्ध करण्यात Busy आहे..!

Marathi Caption For Instagram Love

“कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” 😇😇

“असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.”

“आनंदाचं नातं हे पैशाशी संबंधित नसतं,
तर ते नातं हृदयाशी संबंधित असतं.”

“कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,
ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.”

“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”

भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

Traditional Look Caption For Instagram in Marathi For Girls

आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.

वेगळेपणा दाखवायचा असेल तर 
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय.

नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा 
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा

कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही.

साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा

तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं.

साडी साठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची smile.

नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान.

मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.

साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच.

आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.

जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.

साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.

कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.

Royal Attitude Caption for Instagram in Marathi

 • आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका, कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.
 • आम्ही तर Royal Attitude ठेवतो, पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.
 • हरलो तरी चालेल पण खेळ मोठाच खेळणार…
 • तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही! कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही.
 • जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.
 • तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.
 • मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे, जे मला चांगलंओळखतात..!
 • आमचा कोणी मालक नाही, आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही, एकटाच पण कायम वजनात.
 • वेळ चांगली असो किंवा वाईट साथ देणं आमच्या रक्तातच आहे.
 • मला जाहिरातकरावीलागतनाही असंपणगाजणार🔥🔥… आणि तसपणगाजणार 👍😎 👑🤘
 • तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील
 • सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल.
 • खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत.
 • जगणं Royal आहे हो Attitude वगरेतसलं काही नाही
 • आमची बरोबरी करायला पैसा नाही तर लायकी लागते.
 • माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि, तू जळून खाक होशील.

Instagram Marathi College Life Captions

इंस्टाग्राम मराठी कॉलेज कॅप्शन्स

College लाईफ मध्येच आपण आपले आयुष्य
जगून घेतले पाहिजे,
कारण त्यानंतर तर फक्त करिअर आणि
पैसे कमावण्यासाठी जगावं लागतं.

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.

काही वेळेला ना समोरच्याला समझावत,
बसण्यापेक्षा सरळ त्याची लायकी
दाखवलेलं केव्हाही चांगलच!!

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची, गर्दी वाट बघेल.

सवयी आमच्या Bad नाही,
फक्त जिंदगी आम्ही थोडी Royal जगतो.

चुकला तर वाट दाखवू,
पण, नडला तर तर पद्धतशीर वाट लावू.

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर चौकात.

दादा तुम्ही असाल तुमच्या गली मध्ये शेर,
पण इथे आम्हीच आहोत सर्वात Great! 🙏🏻

Brand असं बनवणार की ऑफिस पुढे
चाहत्यांची लाईन लागली पाहिजे,

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!

दहशत तर डोळ्यात पाहिजे,
हत्यार तर हवालदार कडे पण असतं.

असं थाटात उभ रहायचं ना की,
समोरच्याची बघूनच पूर्ण फाटली पाहिजे..

भेदभाव हा वाईट गोष्टींचा करा,
पण माणसांचा कधी करू नका.

भले भले येऊन झुकतात,
फक्त हातात Paisa..
आणि Power पाहिजे.

माझ्यासाठी माझ्या घरातलेच पोरगी बघतील,
आपल्याला Love Marriage मध्ये
Internet नाही.

What is the best caption for Instagram in marathi ?

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची, गर्दी वाट बघेल.

What is the best caption for attitude in marathi?

“वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..
💪🏻हवा तर आपलीच असली पाहिजे..”

What is a good caption for a girl in Marathi?

कोण म्हणतं मुलीचा जन्म सोपा असतो
त्या एका हसऱ्या चेहऱ्या मागे दुःखांचा डोंगर दिसतो,
इज्जत आणि स्वातंत्र्य त्यातील जन्म म्हणजेच एका स्त्रीचं आयुष्य असतं….

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *